शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उद्धव ठाकरेंनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा निर्णय घेतला, माजी मंत्री विजय शिवतारेंचा हल्लाबोल

By समीर देशपांडे | Published: February 16, 2024 3:37 PM

कोल्हापूर :  विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर जर आम्हा सर्वांना बोलावून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे का असे विचारले असते तर आम्ही ...

कोल्हापूर:  विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर जर आम्हा सर्वांना बोलावून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे का असे विचारले असते तर आम्ही सर्वांनी विरोधच केला असता. परंतू उद्धव ठाकरे यांनी आम्हांला कोणालाही विश्वासात न घेता  शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा निर्णय घेतला. अन्यथा महाविकास आघाडी सत्तेतच आली नसती असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला.शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेन पण काँग्रेस सोबत जाणार नाही. काँग्रेसची पंचसूत्री गाडा असे म्हणणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पायमल्ली उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी काँगेसशी जुळवून घेतले त्याचवेळी हिंदूत्ववादी पक्षांचे दरवाजे त्यांनी बंद करून घेतले.माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी आम्हा तमाम सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. सामान्य जनतेला, कष्टकरी, शेतकऱ्यांना विविध निर्णयांच्या माध्यमातून दिलासा देणारे शिंदे यांचे नेतृत्व आहे. यावेळी शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVijay Shivtareविजय शिवतारेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना