शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महात्मा गांधींच्या मुत्सद्देगिरीमुळे अखंड भारत : शेषराव मोरे

By admin | Published: December 02, 2015 1:05 AM

--तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : महात्मा गांधी यांना द्विराष्ट्रवाद मान्य नव्हता; पण ऐक्य पाहिजे होते. त्यांच्या या मुत्सद्देगिरीमुळे अखंड भारत राहिला, असे मत नांदेड येथील शेषराव मोरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. ते येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?’ या विषयावर बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात करण्यात आले आहे.शेषराव मोरे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजे १९४०च्या सुमारास आपली सत्ता जाणार, असे इंग्रजांना वाटू लागले. ही सत्ता कोणाच्या हाती द्यावी, हे कोडे इंग्रजांना पडले. त्यावेळी काँग्रेसचे महात्मा गांधी व मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिना हे नेते होते. गांधीजींना द्विराष्ट्रवाद नको होता. त्यांना ऐक्य पाहिजे होते.द्विराष्ट्रवाद हा फाळणीच्या विरोधात आहे, हे गांधीजींना मान्य नव्हते. सत्तेच्या समान वाटणीसाठी व चांगल्या हेतूने लखनौ करार झाला. या करारामध्ये घटना कशी असावी, यावर जिना व गांधी यांच्यात चर्चा झाली. कोणताही प्रदेश घोषित अथवा प्रस्थापित लोकांनी सक्तीने करू नये व ज्याला कोणत्या प्रांतात राहायचे असेल तर त्या ठिकाणी त्याने राहावे. त्याच्यावर कोणतीही सक्ती करू नये, असे गांधी यांचे मत होते. फाळणीच्या कारणावरून गांधी व जिना यांच्यामध्ये चर्चा झाली. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये प्रांतिक विधिमंडळात मुस्लिमांना ५० टक्के वाटा पाहिजे, केंद्रीय अथवा प्रांतिकमध्ये ५० टक्के मंत्री असावेत, नागरी सेवेमध्ये व सैन्यामध्ये प्रत्येकी ५० टक्के वाटा असावा, कोणताही ठराव करताना दोन-तृतीयांश सदस्यांची मान्यता असली पाहिजे, अशा अनेक अटी घातल्या. हे गांधींना मान्य झाले नाही. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला.