शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:55 IST

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे शुक्रवारी लसीकरण

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.शहरात गुरुवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ४५ वर्षांवरील १०० नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस व ४,२५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३०३, राजारामपुरी येथे २७५, पंचगंगा येथे ५५२, महाडीक माळ येथे १८३, सदरबाजार येथे ६६७, फिरंगाई येथे ५५०, सिद्धार्थनगर येथे २४०, कसबा बावडा येथे ७१०, फुलेवाडी येथे ३४६, आयसोलेशन येथे ७४, मोरे मानेनगर येथे ४५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.महानगरपालिका मार्फत शहरात आतापर्यंत १ लाख २८ हजार ७४५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ५६ हजार १६५ नागरिकांना डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे शुक्रवारी लसीकरण -कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील आणि ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांनी  शुक्रवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडीक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण होणार आहे. ज्या नागरिकांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनी लसीकरण उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर