शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

विविध आंदोलने, उत्सव काळातील गुन्हे घेणार मागे, गृहविभागाचा निर्णय; पण..

By समीर देशपांडे | Published: September 20, 2022 5:43 PM

त्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

कोल्हापूर : राज्यात विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये, कोरोना काळामध्ये आणि गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवावेळी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा सर्वांचे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.दोन वर्षांच्या कोरोना काळात नागरिकांकडून अनेक ठिकाणी आंदोलने झाली. याबद्दल जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेण्यात आले आहेत. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांऱ्यांवरील हल्ले, ५० हजार रूपयांवर झालेले सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याबाबतचे गुन्हे मात्र मागे घेता येणार नाहीत.तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील आणि गतवर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवरील गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHome Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारी