शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 6:19 PM

CoronaVIrus Kolhapur : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे चार दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते, पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने सर्वानाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

ठळक मुद्देमाजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळीवयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने धक्का

कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे चार दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते, पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने सर्वानाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.आवळे हे २००५ ते २०१० या काळात भोसलेवाडी कदमवाडी या प्रभागातून राष्ट्रवादी कॉग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांची पत्नी रेखा आवळे या देखील नगरसेविका होत्या. आवळे यांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वीकृत संचालक म्हणूनही काम केले होते. सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा आवळे यांचा स्वभाव होता. त्यामुळे शनिवारी त्यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून गेली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर