शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

परमेश्वराची गुणात्मक भक्ती हीच श्रेष्ठ

By admin | Published: May 10, 2017 12:42 AM

स्वानंद पुंड : महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोणत्याही देवतेची उपासना करणे म्हणजे केवळ त्याचे नामस्मरण करणे नाही; तर त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये आत्मसात करणे होय. परमेश्वराची गुणात्मक भक्ती हीच श्रेष्ठ असल्याचे मत वणी येथील प्रा. स्वानंद पुंड यांनी मंगळवारी कोल्हापुरात व्यक्त केले.ते श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘समर्थ रामदासांची गणेशवंदना’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलत होते. ताराबाई रोडवरील महालक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हे व्याख्यान झाले.यावेळी पुंड म्हणाले, पुराणकथा या रूपकात्मक असतात, त्याचा अर्थ आपण समजून घेणे आवश्यक आहे. भगवान गणेश किंवा कोणतीही देवता निर्गुण-निराकार रूपात असते. देवतांवर आधारित पुराणकथा या प्रतीकात्मक आहेत. त्यांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. संतसाहित्य चिरकाल टिकण्याचे कारण त्यातील गुणात्मक अर्थ आहे, असे सांगून गजाननाची गुणात्मक भक्ती कशी करावी, यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजाभाऊ जोशी, माजी महापौर शिरीष कणेरकर, नानासो नष्टे, वैभव मेवेकरी, वसंतराव पोवार, किरण धर्माधिकारी, गजानन नार्वेकर, दिनेश माळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संचालक नंदकुमार मराठे यांनी आभार मानले.आजचे व्याख्यान वक्ते : अभिजित कुलकर्णी, सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी संघ, शहर कार्यकारिणी कोल्हापूरविषय : देशापुढील आव्हाने आणि संधीवेळ : सायंकाळी सहा वाजता.कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मंगळवारी पहिल्या दिवशी प्रा. स्वानंद पुंड यांनी ‘श्री समर्थ रामदासांची गणेशवंदना’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून नंदकुमार मराठे, राजू मेवेकरी उपस्थित होते.