शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विशाळगड हिंसाचार: घाबरू नका, शासन पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पीडित ग्रामस्थांना दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 1:18 PM

लवकरच नुकसानभरपाई देऊ, गजापूरमधील हिंसाचाराची राज्यस्तरीय चौकशी होणार

आंबा : गजापूर (ता. शाहूवाडी) येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शासनाकडून देण्यात आलेल्या मदतीचा त्यांनी आढावा घेतला. पीडित ग्रामस्थांशी संवाद साधून घाबरू नका, आपआपल्या कुटुंबीयांना सावरा, शासन तुमच्या पाठीशी आहे. हिंसाचाराची राज्यस्तरीय चौकशी होणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, गजापूरमधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य आहे. दुर्दैवी घटनेनंतर गावातील नागरिक घाबरून गेले आहेत, त्यांना धीर देणे त्यांना आवश्यक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुस्थितीत कसे येईल याचे नियोजन प्राधान्याने केले जात आहे. या घटनेची राज्यस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण आदी उपस्थित होते.गजापूरमध्ये कायमस्वरूपी पोलिस चौकीगजापूरमध्ये विशाळगडसारखी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारली जाईल. याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

अतिक्रमणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणार

विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून २९ जुलैला होणाऱ्या सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.२.८५ कोटी नुकसानभरपाईचा प्रस्तावगजापूरमध्ये तातडीची मदत म्हणून राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. नुकसानीचे पंचनामे केले असून यामध्ये २ कोटी ८५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ