शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

आवाडेंची टेक्स्टाईल आयुक्तांशी भेट

By admin | Published: July 20, 2016 11:31 PM

वस्त्रोद्योगातील अडचणी : मंदी, उपाययोजनांबाबत केली चर्चा

इचलकरंजी : पीडीईएक्सएलचे संचालक सुनील पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली टेक्स्टाईल आयुक्त कविता गुप्ता यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी प्रकाश आवाडे म्हणाले, गेल्या महिन्यापासून या व्यवसायाची अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरेच उद्योजक आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. काही उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. अशीच परिस्थिती आणखीन काही महिने राहिली तर यंत्रमाग उद्योग पूर्णपणे बंद पडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणून सुताच्या दरावर नियंत्रण ठेवणे, कापडाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, आयात कापडावर कर आकारणी करावी. यावर गुप्ता यांनी, कार्यालयीन प्रतिनिधींनीसोबत इचलकरंजीला भेट दिलेली आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर उपाययोजना करता येतील. ते पाहून योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)