शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:19 PM

माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातसरपंच निवड थेट होणार

कोल्हापूर : माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.तहसीलदारांकडून उद्या, गुरुवारी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार असून, १३ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत (८ मार्चची रविवार व १० मार्चची सार्वजनिक सुट्टी वगळून) अर्ज भरण्याची मुदत राहणार आहे.

१६ मार्चला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १८ मार्च दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार राहणार आहे. २९ मार्चला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्चला होणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक