शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बियाणे, खतपुरवठ्यावर भरारी पथकाचा ‘वॉच’

By admin | Published: November 17, 2014 12:11 AM

तालुकानिहाय भरारी पथक प्रमुखांचे नाव, मोबाईल, कार्यालय क्रमांक खालीलप्रमाणे :

कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी विविध पिकांची पेरणी करीत आहेत. रब्बीचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक यांचा पुरवठा, विक्री, गुणवत्ता यांवर नियंत्रण राहावे यासाठी बारा भरारी पथकांची स्थापना केली आहे. पथक १५ डिसेंबरपर्यंत अचानकपणे कोणत्याही कृषिसेवा केंद्राची तपासणी करणार आहे. कारवाईत प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.महिनाभरापासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. यंदा खरिपाच्या पिकांची काढणी उशिरा होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांची पेरणीही उशिराने होत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. ही संधी हेरून काही दुकानदार जादा भावाने बियाणे, खते, कीटकनाशक यांची विक्री करून नफा मिळवीत असतात. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. साठेबाजीचे प्रकारही होतात. याला चाप बसावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने आज, शुक्रवारपासून जिल्ह्यात भरारी पथक कार्यरत केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशक यांच्याशी संबंधित कोणत्याही दुकानाविरोधात तक्रार करायची असल्यास भरारी पथक प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी एस. ए. मगदूम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय भरारी पथक प्रमुखांचे नाव,मोबाईल, कार्यालय क्रमांक खालीलप्रमाणे : जिल्हा प्रमुख : एस. ए. मगदूम - ९४०४९५४४०२,०२३१-२६५५४०३. करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील - ०२३१-२६८०२३३, ९९२२३१०९४०हातकणंगले : व्ही. व्ही. देवकर - ०२३०-२४८३५२२, ९४०४९५४४२२भुदरगड : बी. बी. कुंभार - ०२३२४-२२००९६, ७५८८०५८२७९शाहूवाडी : ए. डी. भिंगारदेवे - ०२३२९-२२४१६७, ९४०४९९०७७७पन्हाळा : आर. एम. राजमाने -०२३२८-२३५०६१, ९४०४९९१०९९गडहिंग्लज : पी. पी. पाटील - ०२३२७ -२२४००५, ९८२२३४२०२२गगनबावडा : एन. एस. परीट-०२३२६-२२२०९४, ९४२३२८६५६६शिरोळ : यू. एस. लंगारे -०२३२२-२३६९१८, ९४२३०४२७०३आजरा : एस. जी. निकम - ०२३२३-२४६३८२, ८२७५०६११५३राधानगरी : आर. एन. रानगे - ०२३२१-२३४४४५, ८३०८१६०३४४चंदगड : आर. आय. रूपनवर - ०२३२०-२२४१५३, ७५८८६२६८२३कागल : एस. बी. वाघमारे - ०२३२५-२४४०८३, ९४२३८७०६२५शेतकऱ्यांनी वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.