शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सोमवारी पाणीपुरवठा बंद, मंगळवारीही कमी दाबाने पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:24 PM

शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती सुरू झाल्यामुळे सोमवारी (दि. १६) सदर गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे; त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरात सदर दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देगळती सुरू झाल्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंदमंगळवारीही कमी दाबाने पाणी मिळणार

कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती सुरू झाल्यामुळे सोमवारी (दि. १६) सदर गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे; त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरात सदर दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व खासगी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन शहर पाणी पुरवठा विभागाने केले आहे. या कालावधीमध्ये बालिंगा, कसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्राद्वारे नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

  • या भागात पाणी येणार नाही 
  • साळोखेनगर, कणेरकर नगर, बापूरामनगर, आय. टी. आय, कळंबा जेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क , सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणारा भाग, दादू चौगुले नगर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगरचा काही भाग, एल. आय. सी. कॉलनी, देवकर पाणंदचा काही भाग, साळोखे पार्क, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर, टिंबर मार्केट, गंजीमाळ, वारे वसाहत व विजयनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग. 
  • ई वॉर्डातील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, उद्यमनगर, राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहूपुरीतील (काही भाग), पाच बंगला, साईक्स एक्स्टेंशन, कावळा नाका, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल, सह्याद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर