शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

कलावंतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करू : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:41 PM

culture News Kolhapur- लॉकडाऊनमुळे उपासमार झालेल्या कलावंतांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली साडेतीन कोटींची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलाकार निर्मिती व्यवस्थापक व भरारी पथकाच्या सदस्यांना दिली.

ठळक मुद्देकलावंतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करू मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली ग्वाही

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे उपासमार झालेल्या कलावंतांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली साडेतीन कोटींची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलाकार निर्मिती व्यवस्थापक व भरारी पथकाच्या सदस्यांना दिली.लालचंद पारिख यांच्या शिष्टमंडळाने मंत्री यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना कलावंतांना भरीव आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी मंत्री यड्रावकर यांनी कलावंतांचे पुनर्वसन करून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने साडेतीन कोटी रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे.

ही रक्कम कलावंतांना मिळवून देण्यासाठी मी शासनदरबारी प्रयत्न करेन. यावेळी चंद्रकांत जगताप, अरुण साळोखे, सुरेंद्र दास, सुनील कुंभार उपस्थित होते.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकministerमंत्रीkolhapurकोल्हापूर