चौकट
शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावली जातात. महापालिकेचा इस्टेट विभाग त्यांना परवाना देते. वास्ताविक महापालिकेने ऐतिहासिक, हेरिटेज वास्तु असणाऱ्या परिसरात अशाप्रकारे परवाना देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो १
ओळी : कोल्हापुरात जागतिक दर्जाचे खासबाग कुस्ती मैदान आहे. या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळच जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेकडून वृक्षाची छाटणी केली नसल्यामुळे नेमके येथे काय आहे, हे पर्यटकांना समजत नाही.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो २
ओळी : कोल्हापुरातील भवानी मंडपात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद असताना बॅरेकट काढून वाहने आत लावली जात आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो३
ओळी : अंबाबाई मंदिरात वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे भवानी मंडपात केएमटी लावण्यास बंदी घालण्यात आली. केएमटी बसस्थानकाची जागा आता दुचाकी वाहनतळाने घेतली आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो ४
ओळी : भवानी मंडपातील ऐतिहासिक इमारती टपऱ्यांमुळे झाकून गेल्या आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो५
ओळी : भवानी मंदिराभाेवती फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो६
ओळी : ऐतिहासिक बिंदू चौकाच्या बुरुजाजवळच फेरीवल्यांनी टपऱ्या उभारल्या आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो७
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो८
ओळी : पाण्याचे केंद्र, वाहतुकीचे नियमांचे फलक आणि फेरीवाले यांचे ऐतिहासिक बिंदू चौकात अतिक्रमण वाढत आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो९
ओळी : महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ढासळत आहे. या ठिकाणीच जाहिरातीचे बॅनर लावले आहेत.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो१०
ओळी : राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचे क्रांतिकारी निर्णयाचे प्रतीक असणारे शाहू वैदिक विद्यालयाचा संपूर्ण परिसर जाहिरातीच्या फलकांनी असा झाकून गेला आहे.
फोटो : १००१२०२०२१ सिटी न्यूज फोटो११
ओळी : शहराची अस्मिता असणारा ऐतिहासिक दसरा चौकाच्या भोवती मोठी जाहिरत फलक नेहमी झळकलेली असतात. विशेष म्हणजे, महापालिकेच्या इस्टेट विभागानेच त्यांना या ठिकाणचे परवाने दिले आहेत.
सर्व छाया : नसीर अत्तार