शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

वडिलांच्या गाडीला धडकून चिमुकली ठार, कोल्हापूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:49 PM

गडहिंग्लज : चारचाकी वळविताना अचानक पाठीमागून धावत आलेल्या बालिकेचा गाडीवर आदळल्याने मृत्यू झाला. क्रिशिका अमित रामपुरे (वय दीड वर्षे, ...

गडहिंग्लज : चारचाकी वळविताना अचानक पाठीमागून धावत आलेल्या बालिकेचा गाडीवर आदळल्याने मृत्यू झाला. क्रिशिका अमित रामपुरे (वय दीड वर्षे, रा. निलजी, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी मृत बालिकेचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निलजीकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर अमित रामपुरे यांचे घर आहे. ते शेतीबरोबरच चारचाकी वाहन भाडोत्री देण्याचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि. १३) दुपारी १२ च्या सुमारास घरानजीकच्या रस्त्यावर गाडी मागे घेऊन ते वळवून घेत होते. दरम्यान, अचानकपणे वडिलांकडे धावत आलेली क्रिशिका त्यांच्या गाडीवर आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी तिला येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे आणताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू