शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
4
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
5
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
6
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
7
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
8
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
10
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
11
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
13
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
14
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
15
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
16
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
17
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
18
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
19
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
20
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप

हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार, समरजित घाटगेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:18 PM

कागल : राज्यात शिंदे फडणवीस -सरकार आल्यानंतर मला मंत्रिपद की आणखीन काय मिळणार? राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळणार काय? अशा ...

कागल : राज्यात शिंदे फडणवीस -सरकार आल्यानंतर मला मंत्रिपद की आणखीन काय मिळणार? राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळणार काय? अशा चर्चा सुरू आहेत. मला काय द्यायचे याबद्दल आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण, मी राज्यपाल कोट्यातून आमदार होणार नाही. हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार आहे, असे उद्गगार भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.कागल येथील शाहू सभागृहात आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, बाळ पाटील, पंडित चव्हाण, पंडित पाटील, आरपीआयचे प्रदीप मस्के, आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जनतेच्या विविध कामांसाठीच मी मुंबईला खेटे मारले. तालुक्यातील विद्यमान संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त झाली आहे. लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल.लवकरच बूस्टर डोसघाटगे म्हणाले, गेल्या काही दिवसांत मुश्रीफ गटातून काही प्रवेश आमच्या गटात झाले आहेत. हे त्यांना आता दोन डोस दिले आहेत. आता तिसरा प्रवेश म्हणजे बूस्टर डोस असेल. त्याचे नावही लवकरच समजेल. हे सर्व लोक आमची सत्ता आली म्हणून आलेले नाहीत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे