शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

राजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपास: भर दिवसा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:38 PM

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील दत्ताजी पार्क रोडवर फिरण्यासाठी पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन ...

ठळक मुद्देराजारामपुरीत महिलेची चेन ‘धूम स्टाईल’ने लंपासदीड तोळे वजनाच्या सोन्याच्या चेनची चोरी : भर दिवसा प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील दत्ताजी पार्क रोडवर फिरण्यासाठी पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने हिसडा मारून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १) सायंकाळी गजबजलेल्या ठिकाणी घडली. याबाबत शर्मिष्ठा रामराव नलवडे (रा. घर. नं. २०१९ इ वॉर्ड, दत्त छाया बंगला, राजारामपुरी नववी गल्ली) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याबाबत माहिती अशी की, शर्मिष्ठा नलवडे ह्या शनिवारी सायंकाळी दत्ताजी पार्क बिंल्डिंगच्या रोडवरून फिरण्यासाठी पायी जात होत्या. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून भरधाव वेगाने दोन व्यक्ती आल्या.

त्यापैकी पुढे दुचाकी चालविण्यासाठी बसलेल्या, हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने नलवडे यांच्या गळ्याला हिसडा मारून त्यांची दीड तोळे वजनाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लांबवली. दुचाकीस्वाराच्यामागे बसलेल्या युवकाने तोंडावर पांढरा रूमाल बांधला होता.

यावेळी सायंकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ होती, नलवडे यांनी आरडा-ओरडा केला; पण चोरटे धूम स्टाईलने वेगाने पळून गेले. याबाबत नलवडे यांनी शनिवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर