शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आव्हाने पेलण्यासाठी महिलांनी सक्षम बनावे

By admin | Published: March 13, 2017 11:37 PM

त्रिशला गौंडाजे : उदगावमध्ये पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समितीतर्फे ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जयसिंगपूर : आधुनिक काळात स्त्रियांवरील अत्याचार वाढत असून, तिला समाजाकडून संरक्षण मिळण्याची गरज आहे. या बदलत्या काळात स्त्रियांसमोर अनेक आव्हाने असून, ती पेलण्यासाठी महिलांनी सक्षम बनावे, असे आवाहन त्रिशला गौंडाजे यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री १००८ भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समिती व वीर महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी गौंडाजे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पाठशाळेच्या माणीज भमाजे होत्या. संघनायिका सुनिता चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी मुनिश्री १०८ धर्मसागरजी महाराज, मुनिश्री १०८ समतासागरजी महाराज व मुनिश्री १०८ पार्श्वसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून स्त्रियांची धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतील उपयोगिता व मानसन्मान देणे गरजेचे असल्याचा उपदेश दिला. यावेळी इंदुबाई मगदूम, अलका देसाई, सुजाता मादनाईक, विमल चौगुले, मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, सुनील कर्वे, बळवंत काडगे, सम्मेद चौगुले, आशा देसाई, उज्ज्वला मगदूम, वनिता चौगुले, लता पाटील, शोभा मादनाईक, उपस्थित होते. उदगाव (ता. शिरोळ) येथील भगवान पार्श्वनाथ मंदिर समिती व वीर महिला मंडळाच्यावतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश पाटील, सुनील कर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.