शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

पुरवठा कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन तिसºया दिवशीही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:39 PM

कोल्हापूर : राज्य शासनाने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळ सेवा परीक्षेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. त्याच्या निषेधार्थ सुरू असलेले पुरवठा विभागातील कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू राहिले.राज्य शासनाने दिलेल्या या आदेशाला स्थगिती मिळावी, असे दि. ...

ठळक मुद्देपुरवठा कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलनमहसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फ आंदोलन तिसºया दिवशीही सुरू जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेतील कर्मचारी बसून दिवसभर कार्यालयीन वेळेत ‘काम बंद’

कोल्हापूर : राज्य शासनाने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळ सेवा परीक्षेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. त्याच्या निषेधार्थ सुरू असलेले पुरवठा विभागातील कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू राहिले.

राज्य शासनाने दिलेल्या या आदेशाला स्थगिती मिळावी, असे दि. १९ जून २०१७ व दि. ६ सप्टेंबरला संघटनेने निवेदन दिले होते. याबाबत राज्य संघटनेची महसूल मंत्र्यांबाबत चर्चा होऊनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे मंगळवारपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गुरुवारी तिसºया दिवशीही पुरवठा विभागातील कर्मचारी आपापल्या कार्यालयांत जाऊन कार्यालयीन वेळेत थांबून होते. या कालावधीत त्यांनी कोणतेही कामकाज केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पुरवठा कार्यालयासह बारा तालुक्यांच्या पुरवठा कार्यालयातील सुमारे १६८ कर्मचारी बंदमध्ये सहभागी आहेत.