शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:19 PM

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर ...

ठळक मुद्देकोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्पबँका बंद राहिल्याने कोटींचे व्यवहार ठप्प

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर बँका बंद राहिल्याने कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर तर इतर कर्मचाऱ्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. ४५00 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहिल्या तर ३२ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. जुनी पेन्शन लागू करण्यासह इतर मागण्यांचा पुनरूच्चार यावेळी करण्यात आला.शहरातील टाऊन हॉल परिसरामध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व संघटनांचे आंदोलक जमले. तेथे संपामागची भूमिका सांगितली गेली. त्यानंतर घोषणा देत निघालेल्या मोर्चाची सांगता बिंदू चौकामध्ये झाली. दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून निदर्शने केली. 

 

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपkolhapurकोल्हापूर