शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

यादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 3:37 PM

दूचाकीचे हॅण्डल घासल्याच्या कारणावरुन कोयता व बांबूने तिघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांवर बुधवारी (दि. २०) रात्री राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देयादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाणपाच जणांवर गुन्हा : दूचाकी हॅण्डल घासल्याचे कारण

कोल्हापूर : दूचाकीचे हॅण्डल घासल्याच्या कारणावरुन कोयता व बांबूने तिघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांवर बुधवारी (दि. २०) रात्री राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.याबाबत शुभम बाळासाहेब पोवार (वय २२, रा. श्रीराम मंडळजवळ, यादवनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. सद्दाम सत्तार मुल्ला, नावेद मुजावर, मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे, तोहित खुदबुद्दीन कुरणे (सर्व रा. यादवनगर) व जुनेद मुजावर (रा. सरनाईक वसाहत, यादवनगर) अशी संशयितांची नांवे आहेत.पोलिसांनी सांगितले की, शुभम पोवार हा मंगळवारी रात्री यादवनगर येथून दूचाकीवरुन जात होता. त्याच्या दूचाकीचे हॅण्डल नावेद मुजावरला घासले. दहशत माजविण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी शुभमचे वडिल बाळासाहेब पोवार, दाजी सागर गजानन भोसले ( तिघे रा. मोराळे हॉस्पिटलजवळ, सुभाषनगर) यांना शास्त्रीनगर मैदान व श्रीराम मंडळाजवळ आडविले. त्यांना कोयता व बांबुने मारहाण केली.

यात तिघे जखमी झाले. तसेच त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पाच संशयितांना गुरुवारपर्यंत अटक करण्यात आली नव्हती. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.संशयित सद्दाम मुल्ला याच्यावर २०१७ ला राजारामपुरी पोलिसात तर मुजम्मील कुरणे याच्यावर राजारामपुरी पोलिसात तीन,कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे पोलिस दफ्तरी दाखल आहेत.तसेच तोहित कुरणेवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर