शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

मोबाईल चोरांकडून चाेरीचे १५ माेबाइल जप्त; आता तक्रारदारांचा शाेध !

By राजकुमार जोंधळे | Published: June 08, 2023 7:09 PM

पाेलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबुली

लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून माेबाइल हिसकावणे, जबरी चाेरी करून राेकड, माेबाइल पळविण्याच्या घटना गत काही दिवसांपासून वाढल्या आहेत. टाेळीतील तिघांना सिनेस्टाइल पाठलाग करीत लातूर पाेलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून जवळपास १५ माेबाइल जप्त केले आहेत; मात्र हे माेबाइल काेणाचे आहेत? त्या तक्रारदारांचा शाेध पाेलिस घेत आहेत.

लातूर शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर, रिंगराेडवर, माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या वयाेवृद्ध, कानाला माेबाइल लावून बाेलत जाणारे, लहान मुले यांच्या हातातील माेबाइल हिसकावत पळ काढणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीतील चाैघांना विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने पाठलाग करीत माेठ्या शिताफीने लातुरात नवीन रेणापूर नाका परिसरात पकडले. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविताच चाेरीतील जवळपास १५ माेबाइल पाेलिसांच्या हाती लागले. तक्रारदारच पुढे येत नसल्याने पाेलिसांची अडचण झाली असून, त्यांचा शाेध सुरू आहे.

काही हजारांत माेबाइलची विक्री...लातूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून जबरी चाेरी, वाटमारी करून, रस्त्यात वाहन अडवून मारहाण करणे, त्यांच्याकडील माेबाइल, राेकड पळविण्याच्या घटना घडल्या आहेत. चाेरीतील माेबाइल काही हजार रुपयांत विक्री करणाऱ्या मध्यस्थांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय, चाेरीतील माेबाइल खरेदी करणाऱ्या संशयितांचीही चाैकशी केली जात आहे.

चाेरीचे माेबाइल खरेदी करणे अंगलट...चाेरीतील दुचाकी, माेबाइल खरेदी करणे हे काहींच्या चांगलेच अंगलेट आले आहे. चाेरट्यांच्या माहितीनुसार काही हजार रुपयांत दुचाकी, माेबाइल खरेदी करणाऱ्याच्या दारावर पाेलिस धडकल्याने त्यांना घामच फुटला. त्यांनी माेबाइल पाेलिसांकडे सुपूर्द केला आहे; मात्र चाैकशीचा ससेमिरा त्यांची पाठ साेडायला तयार नाही. चाेरीतील माेबाइल खरेदी करणे अनेकांच्या अंगलट आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरMobileमोबाइल