शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

पाच लाखांची घरफाेडी; दागिन्यासह राेकड लंपास

By राजकुमार जोंधळे | Published: October 20, 2023 8:37 PM

पहाटेची घटना, साखरझाेपेत असताना घर साफ

राजकुमार जाेंधळे, डाेंगरशेळकी (जि. लातूर): घरातील मंडळी साखरझाेपेत असताना चाेरट्यांनी घरच साफ केल्याची घटना डाेंगरशेळकी (ता. उदगीर) येथे पहाटेच्यसा सुमारास घडली. साेन्याच्या दागिन्यासह राेख रक्कम असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे पहाटेच्या वेळी माराेती जयराम घुळे (वय ६१) यांच्यासह घरातील मंडळी साखरझाेपेत हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून, कपाटात ठेवण्यात आलेली राेख रक्कम २५ हजार रुपये, चार ताेळ्यांचे गंठण, एक ताेळ्याचे मिनी गंठण, साेन्याची अंगठी असा जवळपास ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सध्या ग्रामीण भागात नवरात्राेत्सवानिमित्त रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यान, पहाटेच्या वेळी नागरिक साखरझाेपेत असताना चाेरट्यांनी हे घर साफ केले आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक भीमराव गायकवाड करत आहेत.

टॅग्स :Robberyचोरी