‘बिब्लीओमेत्रिक स्टडी ऑफ डॉक्टोरल डेझरटेशन्स इन द सब्जेक्ट ऑफ सायकोलॉजी सबमिटेड टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे’ या विषयावर डॉ. बालाजी ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे शोध प्रबंध सादर केला होता.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, निळकंठ पवार, संभाजी पाटील, दत्तात्रय गोरे, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. जगदीश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी, प्रा. मारुती सूर्यवंशी, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. सुरेश नांदे, प्रा. अशोक मोटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काैतुक केले.