अध्यक्षस्थानी माजी सरपंच दयानंद सुरवसे होते. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, शिवाजीराव काळे, पद्माकर पाटील, बालाजी सूर्यवंशी, तुकाराम पाटील, गणपत कवठे, बालाजी मेनचक्रे, बाळासाहेब पाटील, व्यंकटराव जांभळदरे, सचिन तोरे, समाधान जाधव, राहुल सुरवसे, विवेक शिंदे, बिलाल पठाण, युवराज सूर्यवंशी, राम सारोळे, नितीन पाटील, माधव वाकळे, ज्ञानोबा जाधव, मुनीर पटेल, प्रकाश कामाळे, लालासाहेब शिंदे, तुकाराम केंद्रे, लक्ष्मणराव पस्तापुरे, विश्वंभर पाटील, धनराज सूर्यवंशी, विठ्ठल उदगिरे, पांडुरंग धडे, बाळू कासले, सुनील सूर्यवंशी, माधव पुणे, वैश्यपान करडिले, सुधीर सोनवणे, सत्यवान होळे, आदी उपस्थित होते.
झरी येथील डॉ. शुभांगी धायगुडे, एम. डी. रणदिवे, एस. जी. शेख, सिंदाळकर, अनुराधा खलंग्रे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती व आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. तसेच जानवळ जिल्हा परिषद गटातील महाळंगी, हाडोळी, झरी खु. येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बालाजी मेनचक्रे यांनी प्रास्ताविक, तर गणेश स्वामी व जयेश कर्डिले यांनी सूत्रसंचालन केले. गणेश डोंगरे यांनी आभार मानले.