शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मविआविरोधात भाजपचे आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून केला निषेध

By आशपाक पठाण | Published: October 21, 2023 4:04 PM

महाविकास आघाडीने घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केल्याचा आनंद व्यक्त केला.

लातूर : महाविकास आघाडी सरकारच्या  काळात राज्यात कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय झाला. त्यांच्या काळात झालेले पाप आमच्या सरकारने निर्णय रद्द करून दिलासा दिला. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा निषेध करून गांधी चौकात भाजपच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात भाजपच्या प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश गोमसाळे, सरचिटणीस ॲड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रागिणीताई यादव, मीनाताई भोसले, गुरूनाथ मगे, प्रविण सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास सरकारच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी अशी घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून आंदोलन केले. यावेळी गजेंद्र बोकन, आकाश बजाज, शितल औसेकर, शितल पाटील, संतोष तिवारी, पंकज शिंदे, किशोर कवडे, विनय जाकते, अरूण जाधव यांच्यासह भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द...

महाविकास आघाडीने घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपा