यावेळी माजी उपसरपंच सूर्यकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य नारायण मुंजाने, सरपंच ताजुद्दीन घोरवाडे, अनिल चव्हाण, माजी पं.स. उपसभापती तुकाराम पारवे, ग्रामस्वराजचे अध्यक्ष धनराज पाटील, पांडुरंग रेड्डी, लिंबाळवाडीचे सरपंच शरद बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य उमाकांत सावंत, श्याम मुंजाने, अशपाक मुजावर, सतीश पांडे, ज्ञानेश्वर गाडेकर, सूर्यकांत सावंत, सुभाष शेलार, घृष्णेश्वर मलशेट्टे, रामकिशन शिरुरे, डिगांबर बिराजदार, आण्णाराव सोनटक्के, खुदबोद्दीन घोरवाडे, वहाब जागीरदार, माधव गंगापुरे, संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष राजू शेलार, व्यंकट रेड्डी, बळीराम जाधव, सतीश शृंगारे, गुंडेराव मोरकांडे, संजय शृंगारे आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी भीमज्वाला ग्रुप, जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब, जीप चालक-मालक संघटना यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कैलास चव्हाण, सत्यवान सावंत, पप्पू सावंत, बाळासाहेब बरचे, संतोष तेलंगे, धोंडिराम स्वामी, अमोल सोमवंशी, कैलास सूर्यवंशी, पिंटू फरकांडे, संजय सावंत, हणमंत डोरले, दत्ता शिंदाळकर, भद्रीनाथ सोनटक्के, प्रशांत फरकांडे, बळी शिंदे, शुभम अष्टेकर, बालाजी पेन्सलवार, विजय ढोबळे, अमोल पांचाळ, दीपक जाधव, श्याम सावंत, दीपक शिरुरे, डॉ. बालाजी पांचाळ, अनिल पांचाळ, भिवाजी गव्हाणे, नागनाथ बिराजदार, सत्यवान जाधव आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद हुडगे, शैलेश रेड्डी यांनी केले.