बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भाडगाव येथे सुनीलकुमार डोपे, त्र्यंबक गवळे आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच अनिता डोपे, डॉ. शिवप्रसाद बिरादार, आरोग्य सहाय्यक डी.के. गिरी, आरोग्य सहाय्यक टी.जी.वाघमारे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरूषा ढगे, आरोग्य कर्मचारी सी.एच.मोमीन, आरोग्य सेविका आर.टी. नरहरे, आयशा शेख, पी.व्ही. जाधव बी.जी. बोईनवाड, अंगणवाडी कार्यकर्ती सुरेखा माने, सुमनताई सुरवसे, उषा सोनवणे, कोंडीबा माने, धीरज भांबरे, ॲड. लहु चामे, काकासाहेब डोपे, तुकाराम बसपूरे, चेअरमन गोविंद डोपे, ग्रामसेवक आशिष निरुडे, मैनोद्दीन शेख आदींसह ग्रामस्थ, नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले.
फोटो कॅप्शन....
लसीकरण मोहीम...
लातूर तालुक्यातील भाडगाव येथे बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी १५० जणांचे लसीकरण करण्यात आले.