शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

CoronaVirus News in Latur : वैद्यकीय तपासणीनंतर महिलेस घंटागाडीतून पाठविले घराकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:16 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती़ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला.

औसा (जि. लातूर) : पुण्याहून औश्यात आलेल्या एका महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला पालिकेच्या घंटागाडीत बसवून होम क्वारंटाईनसाठी घराकडे पाठविल्याची घटना मंगळवारी रात्री औसा येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास बुधवारी नोटीस बजावण्यात आली आहे.पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला़ रात्रीची वेळ असल्याने तिला एकटीला घराकडे जाणे शक्य होत नव्हते़ तेव्हा तिला रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडणे गरजेचे होते़ मात्र, कुठलीही सुविधा उपलब्ध झाली नाही़ दरम्यान, तेथील उपस्थित स्वच्छता निरीक्षकाने पालिकेच्या घंटागाडीच्या मागील गॅलरीत बसवून महिलेला घरी सोडले़वास्तविक पहाता, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आहे तर संस्थात्मक विलगीकरणासाठी तीन वाहनांची सोय आहे़ मात्र, एकही वाहन उपलब्ध झाले नाही़याप्रकरणी संबंधित स्वच्छता निरीक्षकास नोटीस बजावली असून, त्याचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :laturलातूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस