शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

भरधाव वाहनाच्या धडकेत CRPF जवान ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: October 06, 2023 7:43 AM

सीआरपीएफच्या ४१ वर्षीय जवानाला अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली

राजकुमार जाेंधळे

लातूर : भरधाव वाहनाने एका सीआरपीएफच्या जवानाला उडवल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील भातांगळी पाटी ते ममदापूरदरम्यान गुरुवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात सीआरपीएफचा जवान ठार झाला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, नांदेड-लातूर महामार्गावरील भातांगळी पाटी ते ममदापूर मार्गावरील गंगाधर भाेजे यांच्या शेतानजीक सीआरपीएफच्या ४१ वर्षीय जवानाला अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. यात जवान ठार झाला असून, सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना समाेर आली. रस्त्यालगत जवानाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भातांगळीचे पाेलिस पाटील महादेव भालेराव यांनी लातूर ग्रामीण ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली. ४१ वर्षीय मयत जवान हा सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याची माहिती घटनास्थळावर पाेलिसांना मिळालेल्या ओळखपत्रावरून समाेर आली. ओळखपत्रावर लिंगूभेरी रवी यारय (वय ४१) सीआरपीएफ रॅक - शिपाई/ रसाेईया असे नमूद केले आहे. याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातPoliceपोलिसSoldierसैनिक