शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

भरधाव पीकप वाहनाच्या धडकेत शेतकरी, बैल ठार; नांदेड-उदगीर महामार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: May 25, 2024 1:17 PM

राजकुमार जाेंधळे / जळकाेट / काेळनूर (जि. लातूर) : भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी ...

राजकुमार जाेंधळे / जळकाेट / काेळनूर (जि. लातूर) : भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदेड-उदगीर महामार्गावरील काेळनूर गावानजीक घडली. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा नाेंद करण्यात आली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे शुक्रवारी बैलबाजार असतो. जळकाेट तालुक्यातील तिरुका येथील शेतकरी त्र्यंबक भाऊराव पाटील (वय ५५) हे बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास जळकोटकडून उदगीरकडे निघालेल्या पिकअप वाहनाने (एम.एच. २६ बी.ई. १८६२) महामार्गावरील कोळनूर येथे रस्त्याच्या बाजूने पायी निघालेल्या बैलजोडीसह शेतकऱ्याला उडवले. ही धडक एवढा भीषण होता की, यात एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. धडकेत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे