शिबिराचे उद्घाटन सुभाष शेटकार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विमलताई गर्जे होत्या. यावेळी विजयकुमार स्वामी, दीपाली औटे, जनकराज जीवने, कैलास पाटील, भारतबाई कप्पीकेरे, मंदिर संस्थानचे अध्यक्ष षण्मुखानंद मठपती, डॉ. भाग्यश्री घाळे, संयोजक अजय शेटकार, बालाजी झुंगा, डॉ. रवी मुळे, अभिजित औटे, अशोक शेटकार, नागेश झुंगा स्वामी, प्रशांत शेटकार, मल्लिकार्जुन स्वामी, नागेश स्वामी, आदींची उपस्थिती होती.
प्रा. मल्लेश झुंगा स्वामी यांनी प्रास्ताविक, तर अभिषेक झुंगा स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. महेश झुंगा स्वामी यांनी आभार मानले. शिबिरासाठी रोहित पाटील, शशिकुमार झुंगा स्वामी, राहुल शेटकार, प्रदीप झुंगा स्वामी, प्रतीक पात्रे, अक्षय मंत्री, शुभम हवा, संगमेश्वर हवा, शुभम शेटकार, विशाल स्वामी, अभिजित चौधरी, शिवा कोटलवार, साई बडगे, अमर विश्वनाथ, सागर सोनाळे, कैलास मुळे, ओमकार पांढरे, रवी मलका, सचिन मानुरे, कृष्णा पारसेवार, किरण पारसेवार, सचिन निलंनकर, संगमनाथ खंदारे, एकनाथ मद्रेवार, अमित बावगे, नागेश स्वामी, शिवम कोटलवार, ऋषिकेश निलंनकर, आदींनी पुुढाकार घेेेेतला.