शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी

By admin | Published: June 19, 2014 11:59 PM

चाकूर : एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच काळात नोकरीस दाखवून, फसवणूक केली़ या आरोपावरून एका शिक्षकास चाकूर पोलिसांनी अटक केली़

चाकूर : एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच काळात नोकरीस दाखवून, फसवणूक केली़ या आरोपावरून एका शिक्षकास चाकूर पोलिसांनी अटक केली़ चाकूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश मनोज नेपते यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली़ चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी (ह़मु़ लातूर) येथील उमाकांत भिमराव किडीले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठोडा (ता़ निलंगा) येथे सहशिक्षक म्हणून नोकरीस होते़ सन २००८ ते ११ या कालावधीत जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून पूर्णवेळ पूर्ण पगारावर नोकरी करीत होते़ याच कालावधीत संगय्या स्वामी अध्यापक विद्यालय व कै़ इंदिरा पाटील अध्यापक महाविद्यालय चाकूर येथे प्राध्यापक म्हणून पूर्णवेळ व पूर्ण पगारावर नोकरी केलेचे प्राथमिक तपासात सिद्ध झाले आहे़ उमाकांत किडिले यांनी सहशिक्षक आणि प्राध्यापक म्हणून एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी करून फसवणूक केली, अशी फिर्याद शिवहर मन्मथ स्वामी यांनी चाकूर पोलिसांत दिली होती़ (वार्ताहर)चाकूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी करत असलेले कागदपत्रे हस्तगत केली़ मंगळवारी रात्री उमाकांत किडिले यांना अटक करून बुधवारी चाकूर न्यायालयात हजर केले़ न्या़ नेपते यांनी किडिले याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली़ पुढील तपास पोनि़ गजानन सौदाने, पोहेकॉ वैजनाथ दिंडगे करत आहेत़