अध्यक्षस्थानी सूर्यकांत ककुरले होते. यावेळी जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सलीमभाई शेख, सतीश बिरादार गुरुजी, प्रमोद महाजन, पोलीसपाटील महेश पाटील, अंबादास पाटील, मारोती वाकरे, सोपानराव वाडकर, माजी सरपंच आशाताई शेळके, एकनाथ ककुरले, कानेगावचे सरपंच शिवनगे, नामदेव ककुरले आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, संजय बिरादार, मुबारक बागवान, राजकुमार आमनवाड, कविता दासरे, अर्जुन सूर्यवंशी, उमाकांत स्वामी, गोपाळ वाडकर, मदन बिरादार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एकनाथ ककुरले यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ वाडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी राम ककुरले, बाबुराव पेशेटे, गंगाधर अंदगुले, माधव कलापल्ले, शिवशंकर वडुरले, अजय अंदगुले, अशोकराव अंदगुले, समिंद्र कलापल्ले, राजकुमार आमनवाड, एकनाथ आमनवाड, नारायण कलापले, सोनबा ककुरले, मारोती अंदगुले, कौशल्याबाई अंदगुले, शिवनंदा आमनवाड, रामेश्वर कलापले, अजय अंदगुले, पार्वतीबाई पेशेटे आदींनी परिश्रम घेतले.