शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By हरी मोकाशे | Published: October 21, 2022 7:07 PM

Farmer Death: निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

- हरी मोकाशे

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथील शेतकरी गोविंद प्रभाकर पोस्ते (४२) यांच्या औराद शहाजानी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २ हजार रुपये जमा झाले आहेत. ऐन दिवाळीत ही रक्कम खात्यावर जमा झाल्याने घरखर्च भागविता यावा म्हणून ही रक्कम उचलण्यासाठी ते येथील बँकेच्या शाखेतील रांगेत उभे होते. दरम्यान, त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर