शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Latur: भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले, एकाचा जागीच मृत्यू, जहिराबाद महामार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: May 29, 2023 11:00 PM

Latur: भरधाव ट्रकने एका दुचाकीला चिरडल्याची घटना निलंगा तालुक्यातील केळगाव पाटी येथे लातूर-जहिराबाद महामार्गावर साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

- राजकुमार जाेंधळेलातूर - भरधाव ट्रकने एका दुचाकीला चिरडल्याची घटना निलंगा तालुक्यातील केळगाव पाटी येथे लातूर-जहिराबाद महामार्गावर साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील साेनवती येथील ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील (वय ४९) हे दुचाकीवरून (एम.एच. २४ बी. १५८१) निलंगा शहराच्या दिशेने प्रवास करत हाेते. दरम्यान, केळगाव पाटी येथे साेमवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने (के.ए. ५६ / ४५९१) समाेरून जाेराची धडक देत चिरडले. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती निलंगा पाेलिसांना मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघातातील व्यक्तीचा मृतदेह दाखल केला आहे.  याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल डी. एन. गुडमेवाड करत आहेत.

लातूर-जहिराबाद महामार्गावर केळगाव पाटी येथे दिशादर्शक फलक आणि जम्पिंग रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, महामार्गावर भेगा, खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर