शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान! औशातील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: May 15, 2023 6:23 AM

या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली.

औसा - शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील भागात असलेल्या कालन गल्लीतील ऑनलाइन लॉटरी दुकानाला रविवारी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत दुकानातील साहित्याची राख झाली होती. या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली.

औशात अनेक वर्षांपासून कलीम शब्बीर शेख हे ऑनलाइन लॉटरी दुकान चालतात. रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. त्यानंतर थाेड्याच वेळात दुकानाला आग लागल्याचा निराेप मिळाला. यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, एलईडी, इन्व्हटर, बॅटरी, कूलर, पंखे, टेबल, खुर्च्या, पत्रे यासह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाचा बंब बाेलावण्यात आला मात्र ताे घटनास्थळी येईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आग आटाेक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानासाेबतच स्थानिक तरुण धावल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलlaturलातूर