शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी; आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 5:07 PM

सदर प्रकरणात पीडित शिक्षकाच्या नातेवाईकाने अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली होती.

अहमदपूर (जि.लातूर) : अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन एका शिक्षकाला २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणात अटकेत असलेल्या एका महिलेसह राजू किशन जाधव या दोन्ही आरोपींना अहमदपूर येथील न्यायाधीश वृंदा भोसले यांनी बुधवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सदर प्रकरणात पीडित शिक्षकाच्या नातेवाईकाने अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून आरोपी राजू जाधव (रा. तिपण्णा नगर, अहमदपूर) व महिला आरोपीस पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गजाआड केले होते.  या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक अनासपुरे, पोहेकॉ. सुहास बेंबडे, सुनील श्रीरामे, रियाज देशमुख, परमेश्वर वागतकर करीत आहेत.

तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय राहतील... या प्रकरणात अन्य कोणाची लुबाडणूक झाली आहे का, याचा तपास पोलीस करीत असून, पीडितांनी तक्रारी कराव्यात, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळlaturलातूर