विज्ञान शाखेतून शिवानी चाैंडे हिने ८७.८३ टक्के (प्रथम), ममता सुतार ८२. ५० टक्के (द्वितीय) तर श्रीनिवास सुरवसे याने ८१.६७ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. वाणिज्य शाखेतून निकिता जावळे हिने ९०.१६ टक्के (प्रथम), सुनंदा टाळकुटे हिन ८७.५० टक्के (द्वितीय) आणि निलम पठाण ८५.५० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. कला शाखेतून सुमित सुरवसे याने ८३.६६ टक्के (प्रथम), ओमकार भाेयरेकर याने ८१ टक्के (द्वितीय) आणि नगमा शेख हिने ७९.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष नाथसिंह देशमुख, संस्थाचालक प्रभाकर जुगल पंड्या, सेवानिवृत्त प्राचार्य पी.जी. भिसे, तुळशीदास खडबडे, चाॅदमियाॅ शेख, प्राचार्य पूर्वादेवी देसाइ-देशमुख, एस.बी. पाटील, प्रा.डाॅ. सी.डी. पांचाळ, प्रा. किशन राजेमाने, प्रा. ओ. आर. रांदड, प्रा. कल्याण सुभेदार, प्रा. गाेविंद बिरादार, प्रा. पी.आर. आडे, प्रा. विलास पुरी, प्रा. राजाभाउ बनसाेडे, अमित इनानी, विश्वास ढेकणे, नागनाथ धावारे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.