शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 2:31 PM

धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल

किल्लारी (जि़ लातूर) : भावा- भावाच्या शेतातील सामाईक बांधावरील दगड काढण्याच्या कारणावरुन सात जणांनी एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच चाकुने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नणंद (ता़ निलंगा) येथे घडली़ याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील नणंद येथील फिर्यादी प्रल्हाद कडाप्पा उस्तुरे यांना शेतातील सामाईक बांधावरील खुण असलेला दगड का उपसलास म्हणून भावकीतील महादेव उस्तुरे, अण्णाराव उस्तुरे, अशोक उस्तुरे, सिध्देश्वर उस्तुरे, संतोष उस्तुरे, लहु ऊस्तुरे, हिरकणाबाई उस्तुरे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच महादेव उस्तुरे यांनी धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न केला़ तसेच फिर्यादीचा भाऊ धोडिंराम उस्तुरे यास सिध्देश्वर उस्तुरे याने चावा घेऊन जखमी केले़ तसेच आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली़याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एका आरोपीस अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत़ अधिक तपास सपोनि़ म्हेत्रेवार, पीएसआय अमोेल गुंडे, बीट जमादार अनिल शिंदे हे करीत आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरFarmerशेतकरी