शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, शिरूर- मुखेड मार्गावरील रात्री साडे आठ वाजताची घटना

By राजकुमार जोंधळे | Published: January 11, 2023 11:36 PM

Accident: उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली.

- राजकुमार जोंधळेलातूर -  उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली. या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर अन्य एक गंभीर जमखी झाला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ते मुखेड महामार्गावर हाडाेळती परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयानजीक हा भीषण विचित्र अपघात बुधवारी रात्री झाला. उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच २६ बीक्यू १७४७) या महामार्गावरून जात हाेता. दरम्यान, भागीरथी मंगल कार्यालयानजीक ट्रॅक्टर आणि माेटारसायकल (एमएच २४ एएम ९००६), अन्य एका माेटरसायकलचा (टीएस ०८ जीआर ७४८८) समाेरासमाेर विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये माेटरसायकलवरील राजू बळीराम घाेटरे हे उसाच्या ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्याने जागीच ठार झाले. तर अन्य एक माेटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यासह आणि पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने एका रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर