शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

लातुरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; आ. धिरज देशमुख यांनी साधला संवाद

By संदीप शिंदे | Published: March 20, 2023 5:22 PM

जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

लातूर : जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी आंदाेलनाचा सातवा दिवस असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे थाळीनाद आंदोलन केले.

जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सुरुवात केल्याबद्दल शासनाचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बी .बी. गायकवाड, निमंत्रक संजय कलशेट्टी, संस्थापक अध्यक्ष आर. एस. तांदळे, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव पांचाळ, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष संतोष माने, सचिव धुमाळ, तलाठी महासंघ जिल्हाध्यक्ष महेश हिप्परगे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अरविंद कुलगुर्ले, माहिती व जनसंपर्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे दत्तात्रय सूर्यवंशी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाई श्रृंगारे, संजीव लहाने, सुदेश परदेशी, मनोज बनकर, हनमंत नागिमे, बालाजी फड, बालकराम शिंदे, मंगेश पाटील, प्रथमेश वैद्य, उमेश सांगळे, अशोक किनीकर, संजय जाधव, सुमित्रा तोटे, सय्यद वाजीद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आ. धीरज देशमुख यांचा संपास पाठिंबा...जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या आंदोलनास सोमवारी लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी भेट देत पाठिंबा दिला. शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी लातूरचा सुपूत्र म्हणून याठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे यावेळी ते म्हणाले.

 

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन