शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
2
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
3
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
4
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
5
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
6
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
7
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
8
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
9
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
10
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
11
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
12
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
13
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
14
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
15
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
16
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
17
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
18
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
19
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
20
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!

मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी

By संदीप शिंदे | Published: January 08, 2024 6:14 PM

गाढ झोपेत असलेल्या वाहक व चालकाने बसच्या खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला.

जळकोट : उदगीर आगाराची उदगीर-उमरदरा मुक्कामी बसला रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. वाहक व चालकाने प्रसंगवधान राखत गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला.

उदगीर-उमरदरा ही उदगीर आगाराची एमएच २० बीएल १४५४ क्रमांकाची बस उमरदरा येथे मुक्कामाला असते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता बस उमरदरा गावाजवळ आल्यानंतर अचानक बंद पडली. त्यामुळे बसमधील प्रवासी गेल्यानंतर वाहक व चालकांनी गाडीतच मुक्काम केला. मात्र, अचानक रात्री दीडच्या सुमारास लाईट बंद-चालू होऊन स्पार्किंग झाल्याने बसला आग लागली.

गाढ झोपेत असलेल्या वाहक व चालकाने बसच्या खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. या आगीत बस जळून खाक झाली. वाहक व चालकाने डेपो व पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाची गाडी बोलावली. अग्नीशमन दलाने आग आटाेक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :laturलातूरfireआगstate transportएसटी