शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

शटरची पट्टी ताेडून शॉपी फोडली; दीड लाखांचे मोबाईल लंपास

By राजकुमार जोंधळे | Published: November 09, 2022 7:12 PM

ऐन बसस्थानकासमाेर असलेल्या शॉपीत झाली चोरी

लातूर : बसस्थानकासमाेर असलेली माेबाइल शाॅपी अज्ञात चाेरट्यांनी फाेडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना चाकूर येथे ६ ते ७ नाेव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संदीप नामदेव पाेतदार (वय ४० रा. श्रीनगर, नांदेड राेड, चाकूर) यांचे बसस्थानकासमाेर माेबाइल अँड डिस्ट्रिब्युटर्स नावाची शाॅपी आहे. दरम्यान, ६ नाेव्हेंबर राेजी फिर्यादी हे दुकान बंद करुन घराकडे गेले हाेते. रात्रीच्या वेळी अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी ताेडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवण्यात आलेले विविध कंपनीचे दहा माेबाइल आणि हॅण्डवाॅच असा एकूण १ लाख ४४ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ६ ते ७ नाेव्हेंबरच्या दरम्यान घडली. साेमवारी सकाळी दुकानाकडे आल्यानंतर आपले दुकान फाेडल्याचे फिर्यादी संदीप पाेतदार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती चाकूर ठाण्याला दिली. घटनास्थळी चाकूर पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहेकाॅ. गुंडरे करत आहेत.

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी