शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

दोन घरे फोडून सहा लाखांचा ऐवज पळविला

By हरी मोकाशे | Published: December 03, 2022 6:33 PM

या प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला

लातूर : निलंगा तालुक्यातील बेंडगा येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी ६ लाख ९ हजारांचा ऐवज पळविला. त्यात राेख रकमेसह सोन्या- चांदीच्या दागिने आहेत. याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बेंडगा येथील सचिनकुमार अशोकराव धुमाळ यांच्या घराच्या भिंतीवरून ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सात तोळ्यांचे साेन्याचे दागिने व तीन ग्रॅमचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले. त्याची किंमत ३ लाख २१ हजार आहे.

दरम्यान शेजारी सोपान भगवंतराव धुमाळ यांचेही घर चोरट्यांनी फोडले. तेथील राेख रक्कम, सोन्या चांदीच्या दागिण्यांसह एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज पळविला. विशेष म्हणजे, साेपान धुमाळ यांनी आपल्या सोयाबीनची विक्री करुन १ लाख ४० हजार रुपये घरी आणून ठेवले हाेते. याप्रकरणी सचिनकुमार धुमाळ यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर