शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

देवणी बाजार समिती निवडणुकीत दोन महिला बिनविरोध; छाननीत १९ अर्ज ठरले अवैध

By हरी मोकाशे | Published: April 05, 2023 6:51 PM

बाजार समितीत महिलांसाठी दोन जागा आहेत. त्यासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीत ४ अर्ज नामंजूर झाले.

देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी एकूण ८५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. त्यात १९ अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, दोन महिलांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

देवणी बाजार समितीच्या सोसायटी गटातील ११ जागांसाठी ५१ अर्ज आले होते. त्यापैकी १२ अर्ज छाननीत अवैध ठरले. ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी २२ अर्ज होते. त्यापैकी ६ नामंजूर झाले. व्यापारी गटातील दोन जागांसाठी ८ अर्ज होते. हे सर्व अर्ज छाननीत मंजूर झाले. हमाल- मापाडी गटातील एका जागेसाठी चार अर्ज आले होते. त्यापैकी एक अर्ज अवैध ठरला आहे.

बाजार समितीत महिलांसाठी दोन जागा आहेत. त्यासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीत ४ अर्ज नामंजूर झाले. त्यामुळे कौशल्याबाई गुणवंत सावंत व रेखाताई बालाजी भोसले यांचे दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या दोन महिलांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.या निवडणुकीत सोसायटी गटातील पांडुरंग पटवारी, सूर्यकांत चिंचोले, सतीश पाटे, संदीप हुचनाळे, शंकर पाटील, शिवाजीराव देवणे, राजश्री सूर्यवंशी, कमलाबाई रामसने, सुकुमारबाई भोसले, शोभाताई बिरादार, संदीपान पेठे, सूर्यकांत भोसले, भागवत भातांब्रे, ग्रामपंचायत गटातील प्रमोद पाटील, अंकुश माने, माधव पाटील, भिवसेन बिरादार, सय्यद शायदा, हमाल- मापाडी गटातील अंकुश सूर्यवंशी यांचा अर्ज छाननीत अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुलकर्णी, सहाय्यक अधिकारी एस. एल. अहिंनवाड यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरMarket Yardमार्केट यार्ड