मुंबई- 2017 हे वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत सगळ्यांसाठी लाभदायी ठरलं. सण आणि सणांना लागून विकेण्ड आल्याने सगळ्यांनाचा बऱ्याच सुट्ट्या मिळाल्या. 2017 मध्ये ज्या प्रमाणे सगळ्यांनी सुट्ट्या एन्जॉय केल्या तशाच सुट्ट्या 2018 मध्येही मिळणार आहेत. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेण्ड आपल्याला मिळणार आहेत. या लाँग विकेण्डचा सगळ्यांना मस्त फायदा होणार असून पुढील वर्षीचे प्लॅन्स तुम्ही आत्तापासूनच करू शकता.
अशा मिळतील सुट्ट्या..
- जानेवारीतील लाँग विकेण्ड20 जानेवारी- शनिवार21 जानेवारी- रविवारी22 जानेवारी- वसंत पंचमी (सोमवार)
- जानेवारी महिन्यातील दुसरा लाँग विकेण्ड26 जानेवारी प्रजासत्ताक दिन (शुक्रवार)27 जानेवारी - शनिवार28 जानेवारी - रविवार
- फेब्रुवारी महिन्यातील विकेण्ड10 फेब्रुवारी- शनिवार11 फेब्रुवारी- रविवार12 फेब्रुवारी - महाशिवरात्री (सोमवार)
- मार्च महिन्यातील लाँग विकेण्ड1 मार्च- होळी (गुरुवार)2 मार्च- धुळीवंदन (शुक्रवार)3 मार्च- शनिवार4 मार्च -रविवार
- मार्चमधील दुसरा लाँग विकेण्ड29 मार्च- महावीर जयंती (गुरुवार)30 मार्च- गुडफ्रायडे (शक्रवार)31 मार्च- शनिवारी1 एप्रिल- रविवार
- एप्रिल महिन्यातील विकेण्ड27 एप्रिल- शुक्रवार (ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता.)28 एप्रिल- शनिवार29 एप्रिल- रविवार30 एप्रिल- बुद्ध पौर्णिमा (सोमवार)1 मे - कामगार दिन (मंगळवार)
- जून महिन्यातील लाँग विकेण्ड15 जून- ईद (गुरुवार)16 जून- शनिवार17 जून- रविवार
- ऑगस्टमधील लाँग विकेण्ड22 ऑगस्ट-बकरीद (बुधवार)23 ऑगस्ट- तुम्ही सुट्टी घेऊ शकता (गुरुवार)24 ऑगस्ट- ओनम (शुक्रवार)25 ऑगस्ट- शनिवार26 ऑगस्ट- रक्षाबंधन (रविवार)
- सप्टेंबर महिन्यातील लाँग विकेण्ड1 सप्टेंबर - शनिवार2 सप्टेंबर - रविवार3 सप्टेंबर- जन्माष्टमी (सोमवार)
- सप्टेंबरमधील दुसरा लाँग विकेण्ड13 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (गुरुवार)14 सप्टेंबर- एक दिवस सुट्टी घेता येईल. (शुक्रवार)15 सप्टेंबर - शनिवार16 सप्टेंबर- रविवार
- सप्टेंबर, ऑक्टोबरमधील विकेण्ड29 सप्टेंबर- शनिवार30 सप्टेंबर- रविवार1 ऑक्टोबर- सोमवारी. (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल)2 ऑक्टोबर- गांधी जयंती. (मंगळवार)
-ऑक्टोबरमधील दुसरा लाँग विकेण्ड- 18 ऑक्टोबर- राम नवमी (गुरुवार)- 19 ऑक्टोबर- दसरा (शुक्रवार)- 20 ऑक्टोबर शनिवार-21 ऑक्टोबर रविवार
- नोव्हेंबरमधील लाँग विकेण्ड3 नोव्हेबर- शनिवार4 नोव्हेबर- रविवार5 नोव्हेंबर- सोमवार (धन्नत्रोयदशी)6 नोव्हेंबर- मंगळवार7 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन (बुधवार)8 नोव्हेंबर- पाडवा (गुरुवार)9 नोव्हेंबर- भाऊबीज (शुक्रवार)10 नोव्हेंबर- शनिवार11 नोव्हेंबर- रविवार
- डिसेंबरमधील लाँग विकेण्ड22 डिसेंबर -शनिवार23 डिसेंबर- रविवार24 डिसेंबर -सोमवार (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल)25 डिसेंबर- नाताळ (मंगळवार)