शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
4
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
5
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
6
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
7
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
8
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
9
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
10
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
11
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
12
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
14
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
15
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
16
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
17
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
18
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
19
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
20
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

बारावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीसाठी ८ कर्मचाऱ्यांची टीम; नेमकं प्रकरण काय?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 2:08 PM

मध्य प्रदेशात सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.

मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये बोर्डाच्या परीक्षेदरम्यान एक विचित्र प्रकार समोर आले. जिल्हा मुख्यालयातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र असलेल्या सरस्वती शिशु मंदिरात केवळ एका विद्यार्थिनीने परीक्षा दिली. आश्चर्यकारक बाब म्हणजे ८ सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक परीक्षा देण्यासाठी तैनात होते.

मध्य प्रदेशात सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान, अशोकनगर जिल्ह्यात एक रंजक प्रकरण समोर आले आहे. अशोकनगर आणि मुंगवली येथील शाळांमध्ये संस्कृत विषयाचा पेपर देण्यासाठी एकच विद्यार्थी आली होती. ज्यासाठी सुमारे ८ कर्मचारी ड्युटीवर लावण्यात आले होते.

वास्तविक, अशोकनगरच्या पठारावर असलेल्या सरस्वती शिशु मंदिरात हे केंद्र बांधण्यात आले होते. केंद्रावर एकूण ८५८ विद्यार्थी पेपरला बसले होते. मात्र एक खोली अशीही होती जिथे मनीषा अहिरवार ही एकच विद्यार्थिनी पेपर देत होती. या परिक्षा केंद्रावर संस्कृत विषयाचा पेपर देणारी ती एकच विद्यार्थीनी होती. त्यामुळे ८ कर्मचारी एकच वर्गात तैनात होते. 

अशीच परिस्थिती जिल्ह्यातील मुंगवली येथील शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात पाहायला मिळाली. येथेही एका विद्यार्थिनीने तिचा पेपर दिला. उच्च माध्यमिकच्या संस्कृत विषयाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. अशोकनगर येथील सरस्वती शिशु मंदिर येथे परीक्षा केंद्र उभारण्यात आले असून, या ठिकाणी ४६६ उच्च माध्यमिक परीक्षार्थी पेपरसाठी बसले होते. मात्र कचनार गावातील मनीषा अहिरवार ही विद्यार्थिनी संस्कृत विषयाची परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी प्रतिनिधी, पर्यवेक्षक, केंद्र अध्यक्ष, सहाय्यक केंद्र अध्यक्ष आणि एक पोलीस कर्मचारी आणि दोन शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थी