शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

दुरोंतोचे १० डबे घसरले

By admin | Published: May 04, 2015 2:06 AM

लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्स्प्रेसचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्स्प्रेसचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रविवार असल्याने सारझोरा भागातील ख्रिस्ती बांधव सकाळच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. प्रार्थनेसाठी दोन युवक जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी त्याबाबत फादरना कळविले. त्यानंतर चर्चमध्ये जमलेल्या बांधवांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना चहा-नाश्ता दिला. या अपघातात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. अपघातानंतर कारवारहून एर्नाकुलमला जाण्यासाठी प्रवाशांना खास रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली. कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घसरलेले डबे रुळावर आणण्याचे काम सुरू होते. सोमवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.