शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

निवडणुकीसाठी १०६ अधिकाऱ्यांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 4:01 AM

ठाणे महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे.

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ठामपाने कंबर कसली आहे. त्यानुसार, याकामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता पथकप्रमुख, उमेदवार हिशेब तपासणीस आणि कर्मचारी अशा एकूण १०६ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी पालिकेने एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार आता प्रभागांमध्ये फेऱ्या मारून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न झाले आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार, ठामपाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसह सहा. आयुक्तांनाही या कामकाजासाठी जुंपण्यात आले आहे. तसेच नियुक्त अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी युद्धपातळीवर नियोजन होत असून त्याबाबतच्या बैठकाही सुरू आहेत. निवडणूक कामकाजासाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी, एक आचारसंहिता पथकप्रमुख, शासनाने नियुक्त केलेले १२ अधिकारी, १२ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालिका अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७८ जणांची टीम तैनात केली आहे. (प्रतिनिधी)