शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आजपासून

By admin | Published: June 16, 2017 12:42 AM

दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आज शुक्रवारपासून येथे सुरू होत आहे. १८ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत

- लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आज शुक्रवारपासून येथे सुरू होत आहे. १८ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत कला अकादमीत सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन होणार आहे. आयोजक ‘विन्सन ग्राफिक्स’चे प्रमुख संजय शेट्ये तसेच ज्ञानेश मोघे यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या महोत्सवासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली आहे. संचार, टेक केअर गुडनाइट अशा चित्रपटांचे प्रीमिअर शो दाखवणार आहेत. महोत्सवादरम्यान गोदरेजतर्फे अभिनेत्री सई ताम्हणकर यांना उमदा चेहरा या पुरस्काराने गौरविले जाणार आहे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच अवधूत गुप्ते, सचिन खेडेकर आदी कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.